आज दिनांक 3 जानेवारी रोजी सावित्री माई फुले यांच्या जयंती निमित्त सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
कार्यक्रमाचे उद्घाटन सावित्री माई च्या लेकी सौ. वर्षाताई पाटील, सरपंच श्रीमती लीलाबाई माळी माजी उपसरपंच सौ.अनिता माळी माजी उपसरपंच, सौ. विद्याबाई गिरासे माजी उपसरपंच,यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. आण्णासाहेब हिलाल माळी ,
शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख मा.प्रविणजी महाजन, दोंडाईचा नगरपालिका सभापती पाणीपुरवठा विभाग भाजपा.
मा. प्रविण दादा मोरे, पंचायत समिती सदस्य खलाणे गन .
मा.गोकुळजी बागुल, लेखक व साहित्यिक अमळनेर .
मा. दिलिप भाऊ माळी, सामाजिक कार्यकर्ता तसेच जिल्हाध्यक्ष सावता परिषद धुळे .
मा.बापू साहेब महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष माजी सरपंच रामी.
पांडुरंगजी आबा माळी, माजी सरपंच भडणे .
मा.ईश्वर भाऊ माळी, जिल्हा उपाध्यक्ष सावता परिषद धुळे जिल्हा संघटक राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल .
मा.जितुभाऊ गिरासे, नगरसेवक दोंडाईचा .
मा.कृष्णाभाऊ नगराळे, नगरसेवक दोंडाईचा .
मा. संजू भाऊ तावडे, .
मा. संतोष भाऊ खैरनार, तालुकाध्यक्ष सावता परिषद शिरपूर मा.परमेश्वर भाऊ माळी, तालुकाध्यक्ष सावता परिषद शिंदखेडा .
मा.प्रकाश भाऊ माळी , तालुका उपाध्यक्ष सावता परिषद शिंदखेडा मा.भाऊसाहेब माळी दोंडाईचा शहर अध्यक्ष सावता परिषद आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते वरील मान्यवर यांनी क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची महती सर्व गावकरी मंडळी यांना सांगून जन जागृती केली.कार्यक्रमाचे आयोजन विशाल भाऊ माळी यांनी केले होते व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधव व गावकरी मंडळी यांनी केले

1 Comments
1ch no. Vishal Bhau
ReplyDelete