जवान व माजी सैनिक यांचा सन्मान वालखेडा तालुका शिंदखेडा येथे आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी चे सैनिक व माजी सैनिक तसेच देशासाठी वीरगती प्राप्त करणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान वालखेडा तालुका शिंदखेडा येथे आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी आयोजक किशोर रंगराव पाटील सोबत धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शामकांत सनेर प्रकाश पाटील राजेंद्र देवरे रावसाहेब पवार दिलीप पाटील दिलीप साळुंखे प्रकाश मगर वाघ शानाभाऊ सोनवणे सर्जेराव पाटील गिरीश देसले देवीदास पाटील कमलेश पवार उपस्थित जनसमुदाय


0 Comments