धुळे: दि.९ देश स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्य वीरांचा आजच्या युवकांनी आदर्श घ्यावा असे प्रतिपादन धुळे जिल्हा परिषद चे अध्यक्ष डॉ तुषार रंधे यांनी निसर्ग मित्र समिती तर्फे आयोजित स्वातंत्र्य वीरांचा अभिवादन व सैनिकांचा गौरव कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्ष भाषणात केले,
यावेळी प्रथम अतिथी म्हणून जिल्हा परिषद चे उपाध्यक्षा सौ कुसुमताई कामराज निकम, जि प चे गट नेते कामराज निकम,जि प सदस्या सौ ज्योतीताई देविदास पाटील, सदस्य विरेंद्र गिरासे,शिंदखेडा पं स चे सभापती सौ वैशाली पाटील,बाजार समिती चे सभापती नारायण पाटील,संजय गाधी निराधार योजनेचे अध्यक्ष डी एस गिरासे,,निसर्गमित्र समिती चे राज्य अध्यक्ष वृक्षमित्र बापूसाहेब डी आर पाटील,संस्थापक प्रेमकुमार अहिरे, जिल्हाध्यक्ष डी बी पाटील,जिल्हा सचिव विश्वासराव पगार, आदी मान्यनर उपस्थित होते,यावेळी प्रथम मान्यवरांच्य हस्ते माजी आमदार कै व्यकटराव अण्णा रणधीर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पून कार्यक्रमाचे उद्घाघटन करण्यात आले,
याप्रसंगी तसेच मान्यवरांच्य हस्ते वृक्षारोपण करण्यात आले,तर जिल्हा परिषद चे अध्यक्ष डॉ तुषार रंधे यांच़्या हस्ते माजी सैनिकांचा सन्मान टॉफी,शॉल, सन्मान पत्र,देऊन गौरव करण्यात आले,यावेळी प्रथम -ऑगस्ट क्रांती दिनानिमित्ताने स्वातंत्र्य वीरांना अभिवादन करण्यात आले तर यावेळी माजी सैनिक तथा स्वातंत्र्य सैनिक बाबुराव देवराम पाटील (वय ९२)-डांगुर्णे,सुनिल केशव चौधरी(चिमठाणे)प्रेमसिंग गिरासे(चिमठाणे),सुरेश यादव देसले(कासारे),अर्जून मोरे(शेवाडे) पांडूरंग रामदास पाटील(लामकानी)आनंदा भिकाजी सूर्यवंशी (( जैताणे), अमोल अशोक देवरे( भोकर),जगतसिंह काळूसिंग गिरासे (कुरुकवाडे), आदी ५१ माजी सैनिकांचा गौरव करण्यात आला,कार्यक्रम यशस्वीतेसाठी निसर्ग मित्र समिती चे शिंदखेडा तालुका अध्यक्ष आर आर सोनवणे सर,शिंदखेडा तालुका सचिव गोकुळ तुकाराम पाटील सर,तालुका उपाध्यक्ष संजय गोसावी, जिल्हा कार्याध्यक्ष गोपीचंद नाना पाटील,जिल्हा संपर्क प्रमुख शाहीर विजय वाघ सर,धुळे शहर उपाध्यक्ष डॉ सुमित शशिकांत चौधरी,आदर्श शिक्षक जयवंत सोनवणे सर,तालुका कार्याध्यक्ष भूपेंद्र निकम सर,तालुका संपर्क प्रमुख सुधीर सनेर सर,त तालुका सह कार्याध्यक्ष अशोक अमृतसागर सर,निकवाडे सर,पांडूरंग कोळी सर,धुळे तालुकाध्यक्ष मनोज पाटील, साक्री तालुकाध्यक्ष राकेश जाधव,जिल्हा उपाध्यक्ष- विलासराव देसले,प्राचार्य भिकाजी देवरे,प्राचार्य शांताराम पाटील सर,धुळे शहर अध्यक्ष प्रा एच ए पाटील सर,संपर्क प्रमुख वैभव पाटील,हर्षल महाजन,आदर्श शिक्षक गोकुळ पाटील नविनचंद्र भदाणे,आदींनी विशेष परिश्रम घेतले,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निसर्ग मित्र समितीचे प्रदेश महासचिव संतोषराव आबा पाटील,तर आभार प्रदर्शन शिंदखेडा तालुकाध्यक्ष आर आर सोनवणे यांनी केले,अशी माहीती निसर्ग मित्र समिती तर्फे संस्थापक-प्रेमकुमार अहिरे,राज्य अध्यक्ष डॉ आर पाटील,जिल्हाध्यक्ष डी बी पाटील यांनी पत्रकॉन्वये दिली आहे,



0 Comments