शिंदखेडा --सर्वांना मनापासून नमस्कार आज मला अभिमान आहे कि मी आदरणीय कै पुंडलिक जागो पवार यांचा नातू आहे याचा आज
माझा सत्कार वेर्थ न हो बलिदान या कार्यक्रमात माझा सत्कार आदरणीय श्याम भाऊ सनेर यानी आयोजित केलेल्या साळवे चीमठाणे येथील खजाना लुटाचे अष्टप्रधान स्मारक ठिकाणी
मा. ना . सौ. यशोमती जी ठाकूर तसेच आदरणीय ना. श्री के सी पाडवी साहेब तसेच आमदार
श्री बाबासाहेब कुणाल जी पाटील यांचे समवेत सत्कार करण्यात आला काँग्रेस कमिटी चे खूप खूप मनापासून आभार आपलाच
श्री अनिल विश्वासराव पवार विटाई🌹💐🙏🙏🙏🙏🙏
0 Comments