Header Ads Widget

जिजाऊ बहुउद्देशिय संस्था अमळनेर मार्फत विविध कॉम्प्युटर कोर्सेस

जिजाऊ बहुउद्देशिय संस्था अमळनेर मार्फत विविध कॉम्प्युटर कोर्सेस
   अमळनेर : अमळनेर तालुक्यातील युवक युवती व महिलांसाठी कमीतकमी फि मध्ये बेसिक कॉम्प्युटर,टॅली तसेच डी टी पी कोर्सेस करण्यात आलेले आहेत. ॲड.ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनातून सदर संकल्पना राबविण्याचे योजीले आहे,सध्याच्या कोरोनाच्या कठीण परिस्थितीत कमीतकमी फी मध्ये आपल्या भागातील लोकांसाठी काहीतरी करावे जेणे करून त्यांना स्वतः च्या पायावर उभे राहता येईल स्वतः चा व्यवसाय उभारता येईल या भावनेने दि ९ ऑगस्ट २०२१ पासून बेसिक कॉम्प्युटर कोर्स , टॅली व डी टी पी कोर्स फक्त रु १७०० माफक फि मध्ये अडमिशन सुरू करीत आहोत.
   अधिक माहितीसाठी श्री अनंत कुलकर्णी 7887886275,प्राचार्य प्रकाश महाजन 9423903085 व पराग पाटील 9545525000 यांच्याशी कार्यालय राजाराम मॅनॉर ढेकूसीम रोड अमळनेर येथे संपर्क साधावा . असे आव्हान ॲड.ललिता पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments