Header Ads Widget

नरडाणा महाविद्यालयात विश्व आदिवासी दिवस तथा क्रांती दिवस साजरा



नरडाणा कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, राष्टीय सेवा योजना व कला वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 9/8/21रोजी नरडाणा महाविद्यालयात विश्व आदिवासी दिवस तथा क्रांती दिवस साजरा


 करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सन्माननीय अध्यक्ष संजयकुमार सिसोदे यांनी भूषवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. पाटील यांनी प्रास्ताविक करून मार्गदर्शन केले. यावेळी आदरणीय संचालिका सौ. संजीवनी सिसोदे जि. प. सदस्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे वरिष्ट प्राध्यापक डॉ. एस. पी ढाके. प्रा. एन वाय. खैरनार तसेच अन्य स्टॉप उपस्थित होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. जी. सोनवणे. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. एस. धिवरे यांनी परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments