Header Ads Widget

शिंदखेडा शिवार येथे प्रतेक्ष नगरसेवक सुनील चौधरी याच्या शेतात इ पीक पाहणी बाबत प्रात्यक्षिक



शिंदखेडा शिवारातील विरदेल रस्त्या लगत शिंदखेडा शिवारातील  शेतकरी बांधव याना आज शुक्रवार रोजी विरदेल रोड शिंदखेडा शिवार येथे प्रतेक्ष नगरसेवक सुनील चौधरी  याच्या शेतात इ पीक पाहणी बाबत प्रात्यक्षिक ( प्रत्यक्ष माहिती) दिली   
ई पीक पाहणी सरकारचे नवे धोरण शिंदखेडा परिसर व तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन दर वर्षा प्रमाणे परस्पर पिकपाहणी लावणे आता बंद झाले असून शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर उभे राहून लागवड केलेले अथवा पेहेरणी केलेल्या पिकाचा फोटो काढून तो ऑनलाईन पद्धतीने ई पीक पाहणी आप aap वर पाठवायचा आहे सदर आयप डाउनलोड करून त्याचा वापर करायचा आहे म्हणजेच पिकपाहणी ऑनलाईन लावायची आहे तुम्हास ऑनराईड मोबाईलवरून करायचे आहे त्याकरिता शिंदखेडा शहर कर्तव्यदक्ष व अभ्यासू तलाठीआप्पा तुषार पवार यांची मदत घ्या पण पिकपाहणी स्वतः लावून घ्या अन्यथा आपले शेत पडीत समजले जाईल व वेळेवर येणाऱ्या शासन योजनांपासून आपणास लाभ मिळणार नाही याची नोंद घ्यावी 
सर्व शराहतील शेतकरी बांधव व नागरिकांना सुचित करण्यात येते की सदर संदेश सोबत मी तलाठी शिंदखेडा आपणास इ पीक पाहणी बाबत लिक पाठवत असुन सदर लिक ओपन करून आपण आपल्या शेताच्या बांधावर जाऊन आपल्या शेताची पीक पाहणी आपण स्वतः नोदायची असुन कृपया शासनाने सुरू केलेल्या नवीन उपक्रमास आपण सहकार्य करावे ही नम्र विनंती तसेज शिंदखेडा शहरातील सामाजिक राजकीय व युवा मित्र मंडळ तसेज पत्रकार बंधु यांनी देखील शेतकरी बांधव याना सदर इ पीक पाहणी आयप्लिकेशेन वापरण्या बाबत मदत करावी ही नम्र विनंती 
https://play.google.com/store/apps/details?id=org.mahait.epeek
 सदर लिक ही ओपन करावी ही नम्र विनंती आपला नम्र तलाठी शिंदखेडा
  आज प्रतेक्ष ई पिक पहाणी कशी करावी शिदखेडा शहर तलाठी तुषार पवार यांनी शेतकरी यांना मोबाईल वर प्रातेक्षिक करुन दाखवले                              या वेळी उपस्थित     नगरसेवक सुनील चौधरी सुभाष देसले देविदास पाटील शेतकरी चैनसिंग राऊळ राजेंद्र चौधरी संतोष वाघ युवराज बडगुजर अनिल मराठे पंकज मराठे वासुदेव पाटील देविदास मराठे दिनेश कैकाडी नाना चौधरी रमेश भामरे गोविंद चौधरी बन्सीभाऊ बोरसे लोटन चौधरी देवराम चौधरी दत्तात्रेय देसले संतोष ठाकुर

Post a Comment

0 Comments