Header Ads Widget

हेडावे येथे जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते काँक्रिटिकरण कामाचे भूमिपूजन

अमळनेर(प्रतिनिधी)
तालुक्यातील हेडावे येथे मुलभुत सुविधा २५१५ योजनेअंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे कामाचा तसेच जिल्हा नियोजन समिती अंतर्गत व्यायाम शाळा बांधकाम कामाच्या भुमिपूजनाचा सोहळा जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडला .
 यावेळी बाजार समितीचे एल टी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील,सरपंच दिलबर गायकवाड,उपसरपंच अमोल ब्रम्हे,सदस्य कुंदन पाटील, मनीषा पाटील,गोडमबाई पाटील, दिलीप पाटील,मायाबाई ब्रम्हे, कल्पना भिल, गुलाब पाटील, लोटन पाटील, धनंजय पाटील,भास्कर पाटील,छबिलाल पाटील, दिलीप पाटील,शामकांत पाटील,गोकुळ पाटील,अधिकार पाटील,प्रवीण पाटील,भाऊसाहेब पाटील,विजय पाटील,किशोर पाटील, बापू पाटील, भीमराव पाटील,कृष्णराव पाटील, धनराज पाटील,किरण पाटील, चेतन पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments