Header Ads Widget

सोनगिर सब स्टेशन अंतर्गत बोरीस, देवभाने ,सोनगीर, वाघाडी इत्यादी फिडर येतात सध्या या सपटेशन मध्ये ज्या आर्थिग आहेत त्या खूप जुन्या झाल्या आहेत त्या बदलव्यात, प्रकाश पाटील




डोंगरगाव (आर आर पाटील) सोनगिर सब स्टेशन अंतर्गत बोरीस, देवभाने ,सोनगीर, वाघाडी इत्यादी फिडर येतात सध्या या सपटेशन मध्ये ज्या आर्थिग आहेत त्या खूप जुन्या झाल्या आहेत त्या बदलन्या त याव्यात पाऊस पडत नसल्याने या आर्थिग कोरड्या झालेले आहेत असे वायरमन लाईनमन यांचे म्हणणे आहे त्यामुळे परिसरात वारंवार डीपी जळतात शेतातील विद्युत
मोटारी जळतात थ्री फेज व सिंगल फेजिग या दोन्ही वेळामध्ये विद्युत होल्टेज खूपच कमी असतो त्यामुळे घरातील विद्युत उपकरणे जळ तात होल्टेज कमी असल्यामुळे पंखे देखील जोरात फिरत नाहीत त्यामुळे डासांचा वाढता उपद्रव
पाहता परिसरात मलेरिया यासारखे आजार डोके वर काढत आहेत एकंदरीत शेती व्यवसाय शेतकरी गावकरी सामाजिक दैनंदिन जीवनावर विपरित परिणाम होत आहे एकीकडे ऊर्जा मंत्रालय यावर खुप खर्च करत आहे मग या ठिकाणी
हा एवढा छोटा प्रकार का म्हणून थांबलेला आहे? ही दुरुस्ती का होत नाही? का याच्याकडे कोण लक्ष देत नाही? संबंधितांना वारंवार सांगून देखील का दुरुस्ती होत नाही?
म्हणून या सब टेशन च्या अर्थिंग आता ताबडतोब बदलून त्याच्यात पाणी भरपूर टाकावे व दुरुस्ती करावी अशी मागणी धुळे व नंदुरबार जिल्हा डीडीसी बँकेचे संचालक प्रकाश पाटील यांनी शासनाकडे केलेली आहे
=

Post a Comment

0 Comments