आदरणीय संदिप दादा बेडसे यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय
श्री. अजितदादा पवार, खासदार ताईसो. सुप्रिया सुळे,विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष श्री. सुरज चव्हाण तसेच धुळे जिल्हा निरीक्षक श्री. अर्जुन टिळे साहेब यांची भेट घेतली. सोबत दोंडाईचा शहर अध्यक्ष श्री. एकनाथ भावसार, शिंदखेडा तालुकाध्यक्ष डॉ.श्री. कैलास ठाकरे , श्री. दिनकरराव जगताप, श्री. आनंदराव पाटील आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



0 Comments