. शिंदखेडा---75 व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव दिनानिमित्त तालुका विधी सेवा प्राधिकरण शिंदखेडा मार्फत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजन करण्यात आले होते. होते.कार्यक्रमाचे नियोजन आदिवासी एकता परिषद शिंदखेडा युनिट मार्फत करण्यात आले होते.
*कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.- एस.एल वैद्य साहेब (शिंदखेडा तालुका न्यायाधीश)*
*कायदेविषयक मार्गदर्शन - अॅड- अरविंदकुमार मंगासे साहेब, अॅड- चंद्रकांत बैसाने साहेब*
प्रमुख उपस्थिती - अॅड- एस. एन. जाधव.अॅड- वाय. आर. परमार अॅड- कोळपकर. ऍड.गोपाल (बापू )आखाडे सूत्रसंचालन -अॅड- विलास वाघ यांनी केले.🚩 *आदिवासी एकता परिषद* 🚩 *शिंदखेडा तालुका सचिव- गुलाब सोनवणे* उपसचिव- भूपेंद्र देवरे, शानाभाऊ सोनवणे, बापुजी फुले,आप्पा सोनवणे ,राजेंद्र कुंवर, दिनेश सोनवणे, सुखदेव सोनवणे, ज्ञानेश्वर मोरे, नहनभो फुले, अजय मालचे बबलु मोरे व मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक व स्त्रिया देखील उपस्थित होत्या...



0 Comments