म. दि. सिसोदे कला,वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली महाविद्यालयाचे प्रा. एन. एस. पाटील, प्रा. एन. वाय खैरनार यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले त्यावेळी डॉ. यू. जी पाटील डॉ. पी.जी. सोनवणे एन. एस. एस कार्यक्रम अधिकारी, प्रा. एन. के पाटील, डी. व्ही बोरसे, महाविद्यालयाचे कर्मचारी फारुख कुरेशी हे ही उपस्थित होते प्रा. दत्तात्रय एस. धिवरे यांनी मान्यवरांचे आभार मानले.कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या आदेशानुसार 29 सप्टेंबर ते 4 ऑगस्ट हा अहिंसा सप्ताह पाळला जावा या बद्दल माहिती दिली. अहिंसा व शांततेची शपथ घ्यावी असे ही नमूद केले.

0 Comments