Header Ads Widget

नरडाणा महाविद्यालयात संविधान दिन साजरा



नरडाणा---
कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव,केंद्र शासन संस्कृती मंत्रालय,युवक कार्य, राष्ट्रीय सेवा संचनालय याच्या आदेशानुसार म. दि. सिसोदे कला वाणिज्य महाविद्यालय येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला. संविधानाचे वाचन ही करण्यात आले. संविधान विषयी जागृती व्हावी असे मत अध्यक्ष मा. संजय कुमार सिसोदे यांनी व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. समाधान पाटील, क्रीडा संचालक महेंद्र नगराळे तसेच सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. संविधान चे वाचन डॉ. एस. पी. ढाके यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. दत्तात्रय धिवरे यांनी केले

Post a Comment

0 Comments