================================ डोंगरगाव (प्रतिनिधी )आर आर पाटील== सध्या संपूर्ण शिंदखेडा तालुक्यासह इतर ग्रामीण परिसरात रात्री बे रात्री व दिवसा चोऱ्यांचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे मागील आठवड्यात
शिंदखेडा येथील बँकेच्या एटीएम मशीन तोडून लाखोरुपये चोरी झाले तीन दिवसांपूर्वी वालखेडा येथील एका शेतकऱ्याचे सुमारे चार ते पाच गुरे चोरीला गेलेत कंचनपूर शिवारात काल इलेक्ट्रिक मोटारींची मोठ्या प्रमाणात चोरी झाली इलेक्ट्रिक स्टार्टर्स वायर्स मोटारी गुरेढोरे गावांमध्ये जबरी चोऱ्या भुरट्या चोऱ्या रात्री रस्ता लूट मागील वर्षी डोंगरगाव येथे मध्ये गावातून दोन घर फोडून चोऱ्या झाल्या त्याचा अजून तपास लागलेला नाही तसेच तालुक्यासह परिसरात लहान-मोठ्या चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे म्हणून शासनाने प्रत्येक गावात गावाबाहेर मंदिरे सार्वजनिक ठिकाणे इत्यादी सर्व ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत शासनाकडून या गोष्टी सहज शक्य होत नसल्यास प्रत्येक ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोग मार्फत सीसीटीव्ही साठी खर्च करण्यास रितसर परवानगी द्यावी व भविष्यात देखभाल दुरुस्तीचा खर्चासाठी रीतसर एक आदेश काढावा जर गावा गावामध्ये ठिकाणी असे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले तर शासनाच्या पोलीस यंत्रणेवरील ताण तणाव व आर्थिक खर्चा सही लगाम बसेल व चोरी करणारे चोर मात्र लगेचच सापडतील तसेच परिसरात पोलिस यंत्रणेने रात्रीची गस्त वाढवावी अशी पण मागणी होत आहे परंतु महाराष्ट्र सरकारने व गृह विभागाने ग्रामीण भागातील या गंभीर घटनेची तात्काळ दखल घ्यावी व संपूर्ण शिंदखेडा तालुक्यातून ग्रामीण गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशी मागणी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटी


0 Comments