दोंडाईच्या येथे एक दिवसीय डे नाईट सेवन साईड फुटबॉल चषक स्पर्धा 2022 काल संपन्न झाल्या या वेळी विविध मान्यवर उपस्थित होते
त्याचप्रमाणे सर्व दात्यांचे दोंडाईचा फुटबॉल क्लब च्या वतीने व आयोजकांच्या वतीने आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो.
विशेष आभार :
शिवराज दादा भामरे, राहुल दादा माणिक ,
हेमलताताई शितोळे
स्पर्धेचे अंतिम निकाल
प्रथम विजेता संघ:-
नंदुरबार फुटबॉल क्लब(१११००/-)
द्वितीय विजेता संघ:-
दोंडाईचा फुटबॉल क्लब (७१००/-)
तृतीय विजेता संघ :-
शिरपूर फुटबॉल क्लब (५१००/-)
व विविध मान्यवरांनी आपली लक्षणीय उपस्थिती या कार्यक्रमाला लावली त्याबद्दल सुद्धा त्यांचे आभार व्यक्त करतो
यावेळी धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष शामकांतजी सनेर धुळे,जिल्हा परिषदेचे मेथी जिल्हा परिषद गटाचे सदस्य ज्ञानेश्वरजी भामरे, त्याचप्रमाणे दोंडाईचा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बापूसाहेब रविंद्रजी देशमुख,धुळे शिवसेनेची बुलंद तोफ शानाभाऊ सोनवणे, नानाभाऊ मराठे, रवी दादा जाधव, राकेशकाका पाटील,भूपेंद्र धनगर, सचिन दादा सोनवणे,राजू दादा देशमुख,कुवर सर दिलीप बापू पाटील,मनोहरजी देवरे, मराठे वकील साहेब,युवराज सोनवणे ,गणेश चकणे, कय्युम पठान व इतर कार्यकर्ते व सहकारी उपस्थित होते
आपले विनीत
भारत जाधव, बॉबी पाटील, हर्षल पाटील
दोंडाईचा फुटबॉल क्लब



0 Comments