Header Ads Widget

* पांझरा नदीचे पाणी सोनवद धरणात टाका प्रकाश पाटील*.

       


                                                          ..............,................................,.................,..... 
 ,, डोगर गाव. (  प्रतिनिधी. )आर आर पाटील  .दोन दिवसापासून साक्री तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने गावात शेतात नाल्यात व पांझरा नदीत पाण्याचा स्रोत वाढत आहे तसेच अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्याची शक्यता शासनाकडून सूचना देण्यात आलेली आहे  व स तर केच्या सूचना देण्यात आल्या आहेत म्हणून येथील असलेले सो नव द धरण हे पांजरा नदी द्वारे पाण्याने भरते निमखेडी तालुका धुळे या गावाजवळून एक मोठा कालवा तयार करण्यात आलेला आहे या कालव्याद्वारे पांझरा नदीचे पाणी थेट सोनवद धरणात येते व याद्वारे सोनवद धरण शंभर टक्के पाण्याने भरले जाते म्हणून आता नदीला पाणी असल्याने संबंधितांनी सतर्कता बाळगून पांझरा नदीच्या पाण्याने सोनवद धरण  भरून घ्यावे अशी मागणी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांनी शासनाकडे केलेली आहे

Post a Comment

0 Comments