दोंडाईचा ---महाराष्ट्रात भाजपचा पहिला नगराध्यक्ष दोंडाईचा शहरात बिनविरोध दोंडाईचा नगरपालिकेवर मंत्री जयभाऊंचा बोलबाला वर्चस्व कायम पुन्हा दोंडाईचा
नगरपालिकेवर मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचा फडकला झेंडा ऐतिहासिक महाविजय नगराध्यक्षा पदी मॉसाहेब नयनकुंवरताई रावल यांची बिनविरोध निवड तर 26 नगरसेवक पैकी खालील 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आले
१) ब सर्वसाधारण महिला
सौ रविना महेश कुकरेजा
२) अ अनुसुचित जमाती महिला
सौ सरलाबाई छोटु सोनवणे
७) ब सर्वसाधारण
चतुर जिभाऊ पाटील
८)ब सर्वसाधारण महिला
सौ राणी राकेश अग्रवाल
९) अ इतर मागासवर्गीय महिला
सौ वैशाली प्रविण महाजन
९) ब सर्वसाधारण
निखिलकुमार रविंद्रसिंह जाधव
१३) अ अनुसुचित जमाती सर्वसाधारण
भरतरी पुंडलिक ठाकुर बिनविरोध निवड झालेली आहे ✍️✍️ *श्री पांडुरंग शिंपी प्रतिनिधी दोंडाईचा*
0 Comments