दोंडाईचा येथील पारख हाॅस्पिटलच्या हितांश मेडीकल वर औषध घेण्यासाठी गेलो असता तेथे माझ्याने नजरचुकीने तीस हजार रुपये किंमतीच्या मोबाइल काऊन्टंरवर राहुन गेला मी श्री ईश्वर गिरासे तहसील कार्यालय दोंडाईचा घाईत घरी निघुन गेलो घरी गेल्यावर आपला मोबाईल कुठे तरी हरवला असे लक्षात आले तेव्हा मी परत स्टेशन भागात जिथे जिथे गेलो तेथे जाऊन मोबाइलच्या तपास केला मो.मिळाला नाही शेवटी हिंताश मेडीकल वर तपास केला असता तेथील कर्मचारी श्री पांडुरंग शिंपी यांनी नजरचुकीने राहीलेला मोबाईल प्रमाणीक पणे माझ्या स्वाधीन केला माझ्या मोबाईल मला परत मिळाल्याने मला अतिशय आनंद झाला तेव्हा असे समजले की मागे सुद्धा असेच राऊळनगर परीसरातील एका मुस्लिम स्त्रि चे एक तोळे वजनाची सोन्याची पोंत असलेली पाकीट श्री पांडुरंग शिंपी यांनी स्वता: त्यावेळी त्यांनी प्रमाणीकपणे परत केले होते श्री पांडुरंग शिंपी यांनी दाखवलेल्या प्रामाणिक पणेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे माझ्या मोबाईल परत देताना त्यांना मी बक्षीस देत असता ते सुद्धा माझ्या कडुन न घेता त्यांनी माझ्हया मोबाईल परत दिला श्री पांडुरंग शिंपी हे शिंपी समाज माजी अध्यक्ष असुन अश्या या समाज सेवेचं व्रत अंगी असणारे यांचे श्री पांडुरंग शिंंपी यांचे पूनश: मनापासून अभिनंदन श्री ईश्वर गिरासे तहसील कार्यालय दोंडाईचा*
0 Comments