शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी-- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 74 व्या वर्धापन दिनाचा "ध्वजारोहण" जनता पिंपल्स पतसंस्थेचे चेअरमन आण्णासाहेब श्री नरेंद्र अहिरे सर यांनी केले. ह्यावेळी व्हा, चेअरमन आप्पासाहेब श्री अर्जुन मंगळे व संचालक बंधू-भगीनी तसेच पतसंस्था सचीव श्री कुणाल गुरव, कँशियर श्री विनोद देसले व कर्मचारी बांधव उपस्थित होते. नरेंद्र अहिरे यांनी प्रजासत्ताक दिनाविषयी मनोगत व्यक्त केले,
सचीव कुणाल गुरव यांनी आभार मानले.
0 Comments