Header Ads Widget

*नरडाणा महाविद्यालयाचे रासेयो शिबाराचे उदघाटन*




      कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व म. दि. सिसोदे कला, वाणिज्य, सायन्स महाविद्यालय नरडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने वारूड या गावी राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे उदघाटन मा. किरण गुलाबराव शिंदे BSF यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष मा. संजयकुमार सिसोदे होते.प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. जी. सोनवणे यांनी केले त्यांनी पूर्ण सात दिवसाचा कार्यक्रम कसा असेल तसेच रासेयो चे महत्व सांगितले. सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय धिवरे यांनी केले.उदघाटक शिंदे यांनी आपले अनुभव कथन करतांना सैनिकांचे जीवन किती कठीण असते तसेच किती परिश्रम घ्यावे लागतात तसेच शत्रूची पहिली गोळी BSF शिपाई आपल्या छातीवर घेतो असे सांगून देशप्रेम व्यक्त केले.लोकनियुक्त सरपंच यांनी रासेयो चे महत्व व समाविष्ट बाबीत अंधश्रद्धा पण असावे सूचित केले.तसेच प्रमुख अतिथी म्हणून लोकनियुक्त सरपंच मा. सौ. शोभाबाई घनश्याम बोरसे, उपसरपंच मा. अनिल मधुकर चौधरी, मनोज राजेंद्र पवार, पांडुरंग मधुकर बोरसे, पंकज तुळशीराम नागमाल, रमेश बाबुराव बोरसे, मनोहर आबा पाटील, पंकज विश्वास सोनवणे, वासुदेव हिरामण ठाकूर, डॉ. ज्ञानेश्वर खंडू शिंदे, डॉ.गजाला शेख, योगिता पाटील, वंदना वाघ, छाया भदाणे, विशाखा बोरसे, मालुबाई बिराडी, गुलाबराव सोनवणे, आशिष निकम, हर्षदा सोनवणे, लक्ष्मी भिल, किरणबाई बोरसे, योगिता चव्हाण, चेतन पवार, अल्काबाई नागमल, भालेराव बेहरे, चारुशीला पवार, येशवंत पवार, दत्तात्रय दोरीक, आरती पिंपळे, संदीप निकम, भगवान पिंपळे, गुलाबराव बेहरे, हेमंत लोंढे, नितीन वारूडे, सुभाष महाले गुलाबराव सोनवणे सुरेश पाटील दिनेश बोरसे, भालचंद्र कोतकर व वारूड गावातील ग्रामस्थ तथा महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद प्रा. डॉ एस. पी. ढाके, प्रा. ए आर वसावे, प्रा. एम जे मासुळे,प्रा. एन के, पाटील, आर. ओ. पाटील, अनिल पवार, शैलेंद्र सिसोदे  आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments