Header Ads Widget

डोंगरगाव येथे " हात से हात जोडो "उपक्रमात सुरुवात.




 डोंगरगाव( प्रतिनिधी) आर आर पाटील आज दिनांक 26 जानेवारी 2023. रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली डोंगरगाव येथून हात से हात जोडो अभियानास प्रारंभ झाला. भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी सोनिया गांधी काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नाना पटोले बाळासाहेब थोरात अशोकरावजी चव्हाण दाजी साहेब रोहिदास पाटील काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष पाणीदार आमदार कुणाल बाबा पाटील जिल्हा काँग्रेस पक्ष अध्यक्ष श्याम सनेर माननीय डॉक्टर साहेब यांच्या आदेशान्वये शिंदखेडा तालुक्यातील आदर्श डोंगरगाव येथे हात से हात जोडो अभियानाला आज रोजी जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाने सुरुवात होऊन एकनाथ जगन्नाथ पाटील व हस्ते तुकाराम राजाराम पाटील यांचे स्वागत करण्यात आले उपस्थित लोकनियुक्त सरपंच सुवर्णा पाटील आर आर पाटील विकासो चेअरमन निंबा गना पाटील संजय पाटील अरुण पाटील दिनकर आसाराम पाटील उपसरपंच ज्योती पाटील ग्रामपंचायत सदस्य माया भिल नितीन दिलीप पाटील योगेश कोळी व ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments