Header Ads Widget

उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदखेडा विधानसभेतील 30 गावांमधील विकासकामांचा शुभारंभ आज धावडे येथे। कार्यसम्राट नेते मा. संदिप दादा बेडसे यांच्या हस्ते



महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदखेडा विधानसभेतील 30 गावांमधील विकासकामांचा शुभारंभ आज धावडे येथे


 राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे जिल्ह्याचे कार्यसम्राट नेते मा. संदिप दादा बेडसे यांच्या हस्ते श्रीफळ वाहून करण्यात आला. यावेळी OBC सेलचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. बापु महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. कैलास ठाकरे, शिंदखेडा


 शहराध्यक्ष श्री. प्रविण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री. दुर्गेश पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटक दर्पन पवार तसेच धावडे गावातील रतिलाल पाटील, समाधान खांडेकर, हरी पाटील, प्रकाश पाटील, जगन्नाथ पाटील, मोहन पाटील, शांताराम सुर्यवंशी, गोपीचंद पाटील, हिरामण पाटील, गोपीचंद पाटील, संतोष पाटील, राहुल पाटील, किरण पाटील, चतुर पाटील, पांडुरंग पाटील, आनंदा पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुकदेव पाटील, योगेश्वर पाटील, पंडीत पाटील, निंबा पाटील, देविदास पाटील, उज्जेन कोळी, प्रविण पाटील, चेतन पाटील, रविंद्र पाटील, कृष्णा संजय पाटील, भुरा पाटील, भास्कर शिंपी, समाधान पाटील, प्रमोद पाटील, महेंद्र पाटील, सागर पाटील, हरीश पाटील, क्रिष्णा पाटील, मच्छिंद्र बागुल आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments