शिंदखेडा---आज दि. २२ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बुलंद आवाज तसेच महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदखेडा शहरात साई सेवा हॉस्पिटल येथे मोफत नेत्र
तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती धुळे जिल्हा राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष श्री संदीप दादा बेडसे, माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील, तालुकाध्यक्ष डॉ. कैलास ठाकरे, शिंदखेडा शहराध्यक्ष प्रवीण पाटील, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश महाजन, युवक जिल्हाध्यक्ष मयूर बोरसे, युवक शहराध्यक्ष गोलू देसले, युवक तालुकाध्यक्ष चिराग माळी, विधानसभा क्षेत्र प्रमुख दुर्गेश पाटील, मिलिंद दादा देसले, यु.उपाध्यक्ष चेतन देसले, उपाध्यक्ष दीपक जगताप, दर्पण पवार, राजु बापु, छत्रपाल पारधी, इरफान शेख, रहीम खाटीक, मनिष पवार, मोहन सिसोदे, छोटु ठाकुर, योगेश पाटील, शानाभाऊ कोळी, रवी बापु आदि उपस्थित होते.


0 Comments