----------------------------------------
महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळे शहर व धुळे शहरातील महाजन हायस्कूल येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे राष्ट्रीय हरीत सेना यांच्या संयुक्त विद्यमाने
निसर्ग-मित्र समितीचे जिल्हाध्यक्ष तथा से नि उप शिक्षणाधिकारी डी बी पाटील यांच्या हस्ते व निसर्ग मित्र समिती चे राज्य महासचिव संतोषराव आबा पाटील व संस्थापक प्रेमकुमारअहिरे, विद्यालयाच्या मुख्याध्यापक श्री.आर.एस. बाविस्कर सर , यांच्या प्रमुख उपस्थितीत हरीत महाराष्ट्र अभियान २०२१ अंतर्गत महाजन हायस्कूल येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी विद्यालयाच्या उप मुख्याध्यापक श्री.यु.बी.माळी,उपप्राचार्य श्री.मानकर सर, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री. यु. आर. पगारे व श्री. व्ही. बी. पाटील तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री.देवानंद ठाकूर, श्री.व्ही.एस.जगताप,श्री.आर.पी.वाकळे,श्री.एस.एल.देवरे,श्री.व्ही.टी.महाजन विद्यालयाचे हरीत सेना शिक्षक श्री.आर.एस.माळी ,श्री.एस.डी सोनवणे,श्री.आय पी गायकवाड-सह विद्यालयाचे शिक्षक- शिक्षिका आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी निसर्ग मित्र समिती चे धुळे शहराध्यक्ष प्रा एच ए पाटील,धुळे शहर सह सचिव शिवाजी बैसाणे, जिल्हा संपर्क प्रमुख शाहीर विजय वाघ सर, धुळे शहर उपाध्यक्ष- डॉ सुमित शशिकांतजी चौधरी , धुळे तालुका उपाध्यक्ष दिलीप खिवसरा,धुळे शहर संपर्क प्रमुख वैभव दादा पाटील,धुळे शहर संघटक मनोज देवरे,प्रसिध्दी प्रमुख हर्षलजी महाजन सर,स संपर्क प्रमुख तथा विद्यालयाचे निसर्ग मित्र शिक्षक महेंद्र जगताप सर आदींनी विशेष परीश्रम घेतले.सर्व वृक्ष संरक्षणासाठी निसर्ग मित्र समिती तर्फे संरक्षक पिंजरा उपलब्ध करून दिलेत.याप्रसंगी वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेऊन पुढील वर्षी सर्व वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष प्रा. एच. ए. पाटील,महेंद्र जगताप सर यांनी पत्रकान्वये दिली आहे.


0 Comments