Header Ads Widget

**निसर्ग मित्र समिती ची बैठक संपन्न"* राज्यस्तरीय पर्यावरण परिषद ची जय्यत तयारीसाठी नियोजन कमिटी स्थापन



🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग-मित्र समिती-ची राज्य महासचिव       मा. संतोषराव आबा पाटील यांच्या अध्यक्ष ते खाली  बैठक संपन्न झाली,
यावेळी निसर्ग मित्र समिती चे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब डी बी  पाटील,प्रमुख अतिथीं म्हणून उपस्थित होते,कार्यक्रमाचे नियोजनासाठी कमिटी तयार करण्यात आली आहे, सदर राज्यस्तरीय पर्यावरण परिषद कै दादासो इंजि सुधाकर रामा बोरसे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आले आहे, धुळे,नाशिक,किंवा शिर्डी येथे नियोजन करण्यात येणार आहे,कार्यक्रमास पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार,वृक्षमित्र पुरस्कार विजेते आबासाहेब मोरे, यांना निमंत्रित करण्यात येणार आहे,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी १५ सन्माननीय पदाधिकारी व प्रेरणा गौरव विशेषांकासाठी ११ सन्माननीय पदाधिकारी यांची कमिटी तयार करण्यात आली आहे.सदर बैठकीला जिल्हा -सह सचिव प्राचार्य भिकाजी पांडूरंग देवरे सर,जिल्हा संघटक सुरेश थोरात,जिल्हा संपर्क प्रमुख शाहीर विजय वाघ सर,शिरपूर तालुकाध्यक्ष सुनिल चव्हाण सर,शिंदखेडा तालुकाध्यक्ष आर आर सोनवणे, धुळे तालुका उपाध्यक्ष-प्राचार्य डॉ एस आर पाटील सर,पारोळा तालुका अध्यक्ष प्रेमचंद अहिरराव सर,धुळे तालुका संघटक भरत सैंदाणे सर, आदर्श शिक्षक सुनिल पाटील सर,धुळे शहर -सह सचिव शिवाजी बैसाणे सर,संपर्क प्रमुख वैभव दादा पाटील,शिंदखेडा तालुका संघटक अशोक अमृतसागर सर,आदर्श शिक्षक गवळे सर,पारोळाचे आदर्श शिक्षक अनंत भोसले सर,कार्यालय प्रमुख निसर्ग दादा अहिरे-आदींसह अनेक पदाधिकारी मोठ्यासंख्येने  उपस्थित होते,
राज्यस्तरीय पर्यावरण परिषद २०२१ यात सर्व सन्माननीय पर्यावरण प्रेमींंनी सहभागी व्हावे असे आवाहन निसर्ग मित्र समिती तर्फे करण्यात येत आहे,

Post a Comment

0 Comments