राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान रविवार, दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ८:३० वा. जानवे ता.अमळनेर येथे तर सकाळी १०.०० वाजता मंगरूळ ता.अमळनेर येथे होणार आहे.
यावेळी अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.दादासो.श्री.अनिल भाईदास पाटील यांच्या सह अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्यप्रशासक मा.तिलोत्तमाताई पाटील, तालुकाध्यक्ष मा.सचिनदादा पाटील, तालुका उपाध्यक्ष कृष्णा पाटील जानवे, मंगरूळच्या सरपंच सौ.हर्षदा पाटील, दीपक बागुल, भटू प्रकाश पाटील यांच्या सह समस्त कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी सह ग्रामस्थ मंडळ उपस्थित राहणार आहेत तरी याची नोंद घ्यावी.

0 Comments