राज्यात मागील काही दिवसांपासून पारा घसरल्यामुळे हुडहुडी वाढली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (rain) पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे, तर हवामान (Weather)विभागाने दिलेल्या आनंदाजानुसार राज्यतील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात ६ जानेवारीपासून मुसळधार पाऊस (Heavy rain) पडणार आहे. हवामान (Weather)विभागाने दिलेल्या आनंदाजानुसार गुरुवारी ( ६ जानेवारी), शुक्रवारी (७ जानेवारी) उत्तर महाराष्ट्र, नाशिक, खान्देश तसेच विदर्भात ढगाळ वातावरणसह या भागात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
राज्यातील धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी ( ६ जानेवारी), शुक्रवारी (७ जानेवारी) ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान (Weather) विभागाने वर्तविली आहे.

0 Comments