दोंडाईचा--- मध्यमवर्गीय सर्व सामान्य नोकरी वर्ग असो व्हा शेतकरी वर्ग त्यांचे स्वप्न असते की शहरातील आपल्या हक्काचे स्वताचे घर असावे जीवाचं रान करून हे लोकं प्लॉट खरेदी करतात आणि बँकेचे लोन काढून घर बांधण्याचे स्वप्न उराशी बाळगतात.आपले वडील धारे म्हणायचे ' घर म्हणे बांधी देख आणि लगीन म्हणजे करी देख ' आणि हे खरचं आहे माणसाचा हिशोब ईथे चुकतोचं एक रू जागी दोन रू लागतोचं...जमीनीवर भूमीपूजन केल्यानंतर जर नगरपालिकेचा बांधकाम विभागातील व्यक्ती तुमच्या कडून लवकरात लवकर परमीशन साठी जर लाच मागत असेल तर ही मुख्याधिकारी साहेब व शिंदखेडा मतदार संघाचे पाणीदार आमदार यांच्या साठी लाजीरवाणी गोष्ट आहे. आमदार साहेब मुळ समस्या कडे लक्ष द्या.11 कोटीची नगरपालिका बांधली खरी आणि त्यासाठी तुमचे दोडांईचेतील जनतेचा वतीने धन्यवाद .पण वि.आय.पी.नगरपालिकेत हे भ्रष्ट लोकं दोडांईचेतील जनतेची फसवणूक करत आहात या कडे ही लक्ष द्या.जनपथला झगमग लाईट लावण्यापेक्षा नगरपालिकेचे भ्रष्ट लोकांची लाईटं लावा.धन्यवाद 🙏 *आण्णा कोळी महादेवपुरा दोडांईचा*
0 Comments