धुळे---केंद्र शासनाने आज कांदा निर्यात धोरणात 40% निर्यात शुल्क वाढविण्याच्या निर्णयाच्या विरोधात
सटाणा तालुक्यात महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार संजय चव्हाण व माजी आमदार दीपिका ताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कृषी
उत्पन्न बाजार समिती कार्यालय सटाणा समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र शासनाचा निषेध करताना धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर
संजय चव्हाण,दीपिका चव्हाण,केशव मांडवडे,लालचंद सोनवणे,मनोज सोनवणे,यशवंत बापू अहिरे, प्रा.अनिल पाटील,किशोर कदम,राजेंद्र सोनवणे.
सचिन कोठावदे,उषा भामरे,उषा दांडगव्हाळ,सुमित वाघ, रिजवान सय्यद,मिलिंद चित्ते
0 Comments