Header Ads Widget

*गोंदूर ता.धुळे येथे एकलव्य सेनेच्या श्रावण मास निमित्त महाप्रसाद वाटप कार्यक्रम इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांच्या हस्ते संपन्न*....!!




 धुळे तालुक्यातील गोंदूर येथे  एकलव्य आदिवासी सेनेच्या  वतीने  श्रावण मास निमित्त  महाप्रसाद वाटपाचं  कार्यक्रम घेण्यात आला, कार्यक्रम 


प्रसंगी  इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब भदाणे  यांच्या प्रमुख उपस्थितीत  वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करत  महाप्रसाद वाटप करण्यात आले यावेळी सदर कार्यक्रमास इंदुबाई भदाने प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री बाळासाहेब भदाणे,अंजनाळे सरपंच रमेश राजपूत,नाणे सरपंच अजय राजपूत ,सरपंच किशोर भदाणे, वि. का. सो. व्हाईस चेअरमन  भिकचंद माळी, मा.पंचायत समिती सदस्य सुरसिंग आप्पा भिल, ग्रा. सदस्य रामकृष्ण नेरकर, कैलास पाटील, लालचंद भिल, मा.सरपंच राजू पाटील, मा.सरपंच रोहिदास कत्तू भिल,मा.उपसरपंच चेतन भदाणे,मोती आप्पा,सुकलाल भिल, भीमराव भिल,भास्कर नाईक,बापू दादा,मुलचंद नाईक व समस्त  एकलव्य सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व समस्त गोंदूर ग्रामस्थ उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments