*शिंदखेडा प्रतिनिधी. प्रभाकर आडगाळे.*
तिरमले समाज फाऊंडेशन संचालिका अध्यक्ष.ताईसौ.प्रियंका रविराज फुल माळी ( तिरमले ) व त्यांच्या सासरे प्राध्यापक, युवराज रामदास तिरमले.व समस्त तिरमले तिरमले समाज फाऊंडेशन पदाधिकारी.रविंद्र उखडु तिरमले, श्री राजश युवराज फुल माळी साहेबराव तिरमले योगेश तिरमले चेतन तिरमले हितेश अजय तिरमले समाधान उत्तम तिरमले शुभम तिरमले शालिक तिरमले
विध्यार्थी बालमित्र यांना शालेय साहित्य वाटप करण्यासाठी विशेष करणारे. आण्णासाहेब भारत गॅस प्रमुख..नितेश पाटील, अबोली पाटील कीष्णा भैय्या पाटील गौरक्षक शिरपूर, चेतन पांडुरंग मराठे,कपिल कुवर ,व गौरक्षक ग्रुप चे अनमोल सहकार्य लाभले, तिरमल समाज बांधव .वास्तव्य ज्या गावात व शहारात आहे तिथे साहित्य वाटप करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांना,धुळे जिल्ह्यातील शिरपूर.दोंडाईचा.,विखुर्ले.धमाणे.महाळपुर बोराडी,जातोळे तराळ कसबे अर्थ ,बाळदे,वाडी,.व जळगाव जिल्ह्यातील.चाळीसगाव.चिंचखेड.
शिरसंगाव ,पिंगवाडी ,उबंरखेड , पळासनेर,वरखेडा,व शहादा शहर विविध गावांमध्ये तिरमले समाजातील मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
0 Comments