Header Ads Widget

*शिंदखेडा तहसील कार्यालयात तहसीलदार आशा गांगुर्डे यांनी केले ध्वजारोहण*




             शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी --  येथील तहसील कार्यालयात ध्वजारोहण तहसीलदार यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस संचलन पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार, प्रशांत गोरावडे रवींद्र केदार सह पोलीस कर्मचारी यांनी केले. ह्यावेळी नायब तहसीलदार बन्सीलाल वाडीले, एस. बी.राणे, मंडळाधिकारी एस डी कोळी, एस एम माळी, तलाठी तुषार पवार, सह अधिकारी व कर्मचारी सहभागी होऊन शहरातील माजी नगराध्यक्ष दिपक देसले, सुनील चौधरी, भिला पाटील, दिपक अहिरे, उदय देसले, भाजपा शहराध्यक्ष प्रवीण माळी, माजी भुषण पवार, ज्ञानेश्वर गिरासे, प्रल्हाद देवरे, संजीव नगराळे, नंदलाल साळुंखे, प्रकाश चौधरी, सुभाष माळी, युवराज माळी, दिनेश सूर्यवंशी, संजय पाटोळे चंद्रकांत गोधवाणी, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, समन्वयक विनायक पवार, नंदकिशोर पाटील, समाजवादी जिल्हाध्यक्ष डॉ इंद्रिश कुरेशी, यांसह पदाधिकारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बॅन्ड संचलन जनता हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी केले.

Post a Comment

0 Comments