हॉटेलवर चहा-नाश्ता प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक माननीय श्री मनोज ठाकरे यांनी प्रतिमेचे पूजन केले याप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक संतोष महाजन स्थानिक लोकाधिकार समितीचे जिल्हा अध्यक्ष हिरालाल जी बोरसे सर व माजी वाहतूक सेना तालुका अध्यक्ष अशोक पाटील महाराज पंचायत समिती सदस्य भगवान पिंपळे दीपक बोरसे रावसाहेब बोरसे दिनेश चौधरी व शिवसैनिक उपस्थित होते




0 Comments