Header Ads Widget

*महाविकास आघाडी जनसंपर्क कार्यालय, धमाणे येथे स्व. बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले*



      आज दि. 23 जानेवारी रोजी हिंदुह्दयसम्राट, शिवसेनासरसेनापती वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती, महान स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त महाविकास आघाडी जनसंपर्क कार्यालय, धमाणे येथे अभिवादन करण्यात आले..


      यावेळी धुळे जिल्हा नियामक मंडळाचे सदस्य/ग्रामपंचायत सदस्य श्री. भगवंतराव सोनवणे (आबा मुंडे), शिवसेना धमाणे शाखाप्रमुख श्री. दिनेश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य श्री. सुजित पाटील, शिवसेना धमाणे उप-शाखाप्रमुख/ग्रामपंचायत सदस्य श्री. नंदलाल पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री. अमोल मोहिते, मा.ग्रा.पं सदस्य श्री. आनंदराव पाटील, मा.ग्रा.पं सदस्य श्री. अनिल मोरे, श्री. अनिल (बाबाजी) पाटील, शिवसैनिक श्री. परमानंद पाटील, श्री. नाना पाटील, श्री. भगवानसिंग राऊळ, श्री. शेखर पाटील, श्री. राजेंद्र भिल, श्री. महेंद्र कोळी, श्री. भटु पाटील व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते..
*#बाळासाहेबठाकरे*
*#नेताजीसुभाषचंद्रबोस*


Post a Comment

0 Comments