Header Ads Widget

*नरडाणा येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार* यांच्या वाढदिवसानिमित्ताने *गोरगरीब व कष्टकरी तसेच विधवा महिलांना व आशा वर्कर , अंगणवाडी सेविका यांना 101 साडी वाटपाचा कार्यक्रम*







*नरडाणा येथे महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न....*


नरडाणा-- येथील विकास विद्यालय व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे *महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार* यांच्या वाढदिवसानिमित्ताने *गोरगरीब व कष्टकरी तसेच विधवा महिलांना व आशा वर्कर , अंगणवाडी सेविका यांना 101 साडी वाटपाचा कार्यक्रम*


 संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष *धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे* हे होते.तसेच कार्यक्रमाचे आयोजन *महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपप्रदेशाध्यक्ष सत्यजित सिसोदे, शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास ठाकरे,शिंदखेडा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपअध्यक्ष महेंद्र सिसोदे* यांनी केले होते.तसेच या कार्यक्रमासाठी पिरण सिसोदे ,अमृत पाटील ,राजेंद्र पाटील,डॉ संजय पाटील, एम आर जाधव , बेटावद चे उपसरपंच संदीप थोरात,जिजाबरावसिसोदे,बळवंत सिसोदे,
भालचंद्र पाटील,लीलाधर सोनवणे ,शिंदखेडा तालुका पंचायत समिती उपसभापती ललित वारुडे,मयूर बोरसे, सतीश बेहरे,मधुकर पाटील,देवेंद्र पाटील,दीपक पाटील,संदीप सिसोदे,आनंदा पाटील, बाळा पवार,राजेश सिसोदे,फिरोज पटेल,दुर्गेश पाटील,दीपक जगताप आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments