Header Ads Widget

*मतदारसंघाच्या गतिमान व नियोजनबद्ध विकासासाठी फक्त मा. संदिपदादा बेडसे* *मौजे मेथी येथे मा. संदिप दादा बेडसे यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन संपन्न*



महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदखेडा विधानसभेतील 30 गावांमधील विकासकामांचा शुभारंभ काल धावडे येथून


 करण्यात आला. शुभारंभ कामाच्या रुपरेषेप्रमाणे *मेथी* येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे जिल्ह्याचे कार्यसम्राट नेते मा. संदिप दादा बेडसे यांच्या हस्ते श्रीफळ वाहून विकासकामास सुरूवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. मयुर बोरसे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. कैलास ठाकरे, शिंदखेडा शहराध्यक्ष श्री. प्रविण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री. दुर्गेश पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. निखिल पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री. कमलाकर बागले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री. चिराग माळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे OBC सेलचे जिल्हा संघटक श्री. ईश्वर माळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटक दर्पन पवार, श्री. केतन बाबा भदाणे तसेच मेथी गावातील दिपक गिरासे, पोपट चौधरी, भूषण माळी, रवी बापू, शामराव चौधरी, मुरलीधर माळी, दगा आगळे, शामराव अहिरे, योगेश गोसावी, संजय मालचे, भिला गिरासे, मोहन फौजी, समाधान धनगर, प्रविण माळी, गोलू माळी, किशोर माळी, लोटन गिरासे, विशाल पारधी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments