Header Ads Widget

आदर्श डोंगरगाव तालुका शिंदखेडा येथे स्वातंत्र्य दिना दिवशीडीसीसी बँकेचे संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते उत्तम घरकुल बांधकाम लाभार्थी व इतरलाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप




नरडाणा---आदर्श डोंगरगाव तालुका शिंदखेडा येथे स्वातंत्र्य दिना दिवशीडीसीसी बँकेचे संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते उत्तम घरकुल बांधकाम लाभार्थी रेखा भिल व इतरलाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप व गावातील शेतकऱ्यांना कृषीमार्फत ट्रॅप वाटप करण्यात आलेसामाजिक कार्यकर्ते भिकन दादा यांच्या हस्ते लहान मुलांना शैक्षणिक साहित्यवाटप व पेढे वाटप करण्यात आलेस्वातंत्र्य दिवस निमित्त ध्वजा रोहन जिल्हा परिषद आदर्श डिजिटल शाळा डोंगरगाव येथे ध्वजारोहण करताना निवृत्त जवान दादासो रवींद्र रतन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला व ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत सदस्य संजय जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणकरण्यात आलेखलाने गटातील सर्कल गिरीशनाना मोरे साहेब अध्यक्षस्थानी  होते उपस्थित असलेले माजी सरपंच अशोक आबा सोसायटीचे चेअरमन निंबा गना पाटील लोकनियुक्त सरपंच सौ सुवर्णा पाटील उपसरपंच सौ आरसतोल पाटील ग्रामपंचायत सदस्य संजय जगन्नाथ पाटील कस्तुराबाई भिल संजय भाईदास पाटील एस ए पाटील पत्रकार आर आर पाटील तलाठी आप्पाशालिग्राम देवराम पाटील पोलीस पाटील अनिल पाटील मुख्याध्यापक सांगळे मॅडम बोरसे सर प्राजक्ता मॅडम नीता मॅडम अंगणवाडी सेविका स्वाती पाटील साधना पाटील ग्रामसेवक जयश्री पाटील सौ मिराबाई निकम रत्ना भिलमाया भिल रेखा भिलसंजय बारकू पाटील शिवाजी मोतीराम पाटील अरुण  पाटील सामाजिक कार्यकर्ते भिकन दादा निकम प्रभाकर आसाराम पाटीलदिगंबर पाटील हिंमत पाटीलपांडू कोळी कोतवाल योगेश कोळीग्राम रोजगार सेवक ज्ञानेश्वर कोळी भैय्या कोळी बापू जी कोळी ग्रामपंचायत शिपाईहिरालाल भिल हिरालाल सदु भिल ऑपरेटर गणेश प्रकाश पाटील अभिमन कोळीभोला पुरी गोसावी रावसाहेब पाटील दिलीप भिल रतन भिल उपस्थित सर्व ग्रामस्थ आदर्श डोंगरगाव व विद्यार्थी मित्र बालमित्र उपस्थित होते



Post a Comment

0 Comments