Header Ads Widget

मुख्यमंत्र्यांबाबतच्या चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी नारायण राणे यांच्या पुतळ्याला शेण भरून जोडे चप्पल मारण्यात आले



महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे साहेबांच्या विरुद्ध काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अपशब्द चा वापर करून मुख्यमंत्र्यांचा व तसेच महाराष्ट्रातील जनतेचा घोर अपमान केला आहे त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट निर्माण झालेली आहे


शिवसेना आग आहे जो आगीशी खेळ वेल तो भस्म झाल्याशिवाय राहणार नाही या संतापाचा उद्रेक म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुतळ्याला त्यांच्या तोंडाला शेण भरून जोडे चप्पल मारण्यात आले घोसना देते परीसर दणानुन सोडला होता त्यावेळी नरडाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे,सोनवणे,गवडी यांनी शिवसेनेचे पदाधिकारींना आटक करण्यात आली व सुटका करण्यात आली

   नरडाणा, बेटावद गटाच्या वतीने निषेध करण्यात आला त्याप्रसंगी उपस्थित स्थानिक लोकाधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष हिरालाल जगन्नाथ बोरसे ज्येष्ठ शिवसैनिक संतोष नामदेव महाजन माजी पंचायत समिती उपसभापती रमेश दास भाऊ वाहतुक सेना तालुका अध्यक्ष अशोक आधार पाटील शिवसैनिक भिला रहेमान पटेल नरडाणा शाखाप्रमुख सुरेश शंकर सिसोदे वारूडचे शाखाप्रमुख दीपक बोरसे सुधाकर भदाने वारूड माजी पंचायत समिती उपसभापती विनोद संतोष बोरसे शिवसैनिक महेश चौधरी व शिवसैनिक उपस्थित होते


Post a Comment

0 Comments