Header Ads Widget

*शिंदखेडा तालुक्यातील वरुळ-घुसरे येथे आदिवासी एकता परिषदेचे फलक अनावरण ज्येष्ठ कार्यकर्ते युवराज पवार यांच्या हस्ते संपन्न*

    


            शिंदखेडा - प्रतिनिधी                            :तालुक्यातील वरुळ-घुसरे.येथे आज आदिवासी.एकता परिषदेचे फलक अनावरण ज्येष्ठ कार्यकर्ते व जोगशेलु शाखाप्रमुख युवराज पवार यांच्या हस्ते करण्यात आले.गावातील आदिवासी समाजातील मुलांमुलीना शिक्षीत करावे  शिक्षणापासुन.कुणालाही वंचित ठेवु


 नका.विविध आदिवासी समाजातील बांधवांना शासकीय.योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घ्यावा.समाज एकसंघ रहा आणि आदिवासी एकता परिषदेच्या मागे खंबीरपणे उभे राहावे असे तालुका उपसचिव भुपेंद्र देवरे यांनी सांगितले.हयाप्रसंगी तालुकासचिव गुलाब सोनवणे , उपसचिव भुपेंद्र देवरे , संपर्कप्रमुख सुरेश मालचे ,सल्लागार आप्पा सोनवणे ,सहसल्लागार शानाभाउ सोनवणे , अजय मालचे ,सुकलाल सोनवणे ,सागर मोरे ,मधु सोनवणे ,पिंटु पांढरे तर वरुळ येथील शाखाप्रमुख सागर निकुम ,योगेश सोनवणे ,राहुल सोनवणे , शांताराम मोरे , जंगलु मालचे ,संदिप मालचे ,मनोज मालचे ,दादा अहिरे ,पंकज मालचे , आनंद बागुल , भावराव सोनवणे , यासह गावातील तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments