____________
कन्नड l जिल्हाधिकारी श्री सुनिल चव्हाण साहेब यांची मुडंवाडी ता.कन्नड येथे भेट अंकुर रोपवाटिकेस भेट दिली .यावेळी शासनाच्या शेतकरी हिताच्या योजनाचा माहिती घेतली मुडंवाडी येथे राज्य शासनाची नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना(पोकरा) मुडंवाडी मोठ्या प्रमाणात राबवली गेली या योजनाचा आढावा अंकुर रोपवाटिकेचे प्रमुख संचालक श्री तेजेराव बारगळ यांनी दिली.तसेच कन्नड तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत या योजनेची आमंलबजनी व्यवस्थीत करण्यात येत असल्याचे तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले. यावेळी कन्नड उपविभागीय अधिकारी श्री जनार्धन विधाते ,तहसिलदार श्री संजय वारकड ,मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. मोटे साहेब, मा.उपविभागीय कृषि अधिकारी श्री. चव्हाण साहेब, मा.तालुका कृषी अधिकारी श्री. बाळराजे मुळीक साहेब, मा. मंडळ कृषि अधिकारी श्री. यादव साहेब सरपंच श्री.गोविंद सोनवने, उपसरपंच काकासाहेब तायडे, पर्यवेक्षक श्री डोगरदिवे साहेब, कृषी सहायक श्री. दिनानाथ पाटील, तलाठी विकास वाघ समूह सहायक श्री.महेंद्र राऊत व गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.

0 Comments