आज दिनांक 7-8-2021 रोजी शिंदखेडा
( चिमठाना) येथे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मा. ना.यशोमती ताई ठाकूर यांना अंगणवाडी कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या बाबत संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले सदर प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात येईल असेही मंत्री महोदयानी सांगितले तसेच शिंदखेडा 1-2 प्रकल्पातील प्रमुख अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या शिष्टमंडळाचे नेतृत्व संघटनेचे कार्याध्यक्ष- युवराज बैसाने यांनी केली.


0 Comments