Header Ads Widget

बेसिक्स यूट्यूब चैनल आयोजित महाराष्ट्राचा सुपर गायक ह्या प्रतियोगीतेत, वारुडगावातील मनोजकुमार बाविस्कर यांना प्रथम पारितोषिक

     
  
        धुळे-----बेसिक्स यूट्यूब चैनल आयोजित महाराष्ट्राचा सुपर गायक ह्या प्रतियोगीतेत, वारुड गावातील,शिंदखेड़ा आगारातील,धुळे विभागातील,वाहक- श्री मनोजकुमार विवेकानंद बाविस्कर यांना प्रथम पारितोषिक मिळाल्या बद्दल,शिंदखेडा येथील सेना कार्यालयात जिल्हा प्रमुख (ग्रामीण) मा. श्री हेमंतजी साळुंखे रावसाहेब,मा.श्री विश्वनाथजी पाटील,मा. श्री हिरालालजी बोरसे,मा.श्री विनोद जी बोरसे,मा.श्री आर आर पाटील ,तसेच शिंदखेडा आगारातील पदाधिकारी मा. श्री विनोदजी धनगर(सचिव),मा.श्री मयूरजी पाटील,मा.श्री नयनजी सूर्यवंशी,मा.श्री गणेशजी भदाणे,मा.मुकेशजी वारुडे, तसेच सेनेचे पदाधिकारी उपस्थित असून,मा.हेमंतजी साळुंखे रावसाहेब यांनी रोख 2001 रुपये देऊन गौरवण्यात आले असून त्यांना कौतुकाची थाप दिली,तसेच मा. हिरालाल जी बोरसे यांनी रोख 1001 रूपये देऊन सत्कार करण्यात आला🙏🙏🙏🙏🙏🙏

Post a Comment

0 Comments