अमळनेर मतदार संघाचे आमदार अनिल भाईदास पाटील याच्या हस्ते जळोद येथे सभामंडपाचे भूमिपूजन पार पडले.अंदाजित १५ लक्ष रुपये कामाचे सभागृह बांधले जाणार असून गावाच्या विकासात भर पडणार आहे.
सदर कार्यक्रमास जि.प.सदस्या जयश्री पाटील,पंचायत समिती सदस्य प्रवीण पाटील,प्रा.सुरेश पाटील,एल.टी.पाटील ,सुनील काटे,मिलिंद पाटील,सरपंच भारती साळुंखे,उपसरपंच कल्पना भोई,संभाजी देशमुख,शशिकांत साळुंखे, हरिष कोळी,ज्ञानेश्वर चौधरी, हिम्मत भोई,रघुनाथ चौधरी, अनिल साळुंखे,मुन्ना चौधरी,विलास देशमुख,बापुराव कोळी,अशोक शिरसाठ, काशीनाथ कोळी,सुरेश चौधरी,कृष्णा चौधरी,पी डी चौधरी, नरेश चौधरी,हिरालाल कोळी,दीपक पाटील,श्रीकांत पाटील,छगन पाटील,प्रवीण कोतवाल, शकुर खाटीक,देवराम चौधरी,शेखर सैदाने,पुनमचंद धोबी,संजय धोबी,बाळा भोई,सुनील कोळी,राजेंद्र देशमुख,जवाहरलाल भोई,केदार चौधरी, सुरेश देशमुख, रघुनाथ धनगर,नागो कोळी,बाबूलाल कोळी,विश्वास पाटील,योगेश शेटे,नामदेव पारधी,परशुराम कोळी,कमलाकर पाटील,जनार्दन पाटील,सुधाकर पाटील,बापू चौधरी,संदीप देशमुख,जितेंद्र साळुंखे,प्रवीण चौधरी,संजय चौधरी उपस्थित होते तसेच ग्रामसेवक विलास सोनवणे,ग्रामपंचायत कर्मचारी किशोर चौधरी,ईश्वर कोळी,भगवान कोळी,सचिन चौधरी यांनी सहकार्य केले.

0 Comments