Header Ads Widget

बेटावद MSCB चे सबस्टेशन इंजिनिअर मा.श्री तेजस गुजराथी साहेब यांनी पदभार स्वीकारल्या बद्दल त्यांच्या सत्कार करताना पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य, गणेश सोनार खान्देश विभाग प्रमुख

मैजे बेटावद MSCB चे सबस्टेशन इंजिनिअर मा.श्री तेजस गुजराथी साहेब यांनी पदभार स्वीकारल्या बद्दल त्यांच्या सत्कार करताना पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य गणेश सोनार खान्देश विभाग प्रमुख


मैजे बेटावद MSCB चे सबस्टेशन इंजिनिअर मा.श्री तेजस गुजराथी साहेब यांनी पदभार स्वीकारल्या बद्दल त्यांच्या सत्कार करताना पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य,   गणेश सोनार खान्देश विभाग प्रमुख

मंगलचंदशठे जैन ,ग्रा. सदस्य गणेश माळी ग्रा. सदस्य महेंद्र माळी माजी ग्रा. सदस्य विजय बागुल सामाजिक कार्यकर्ते राहुल पवार, कमलेश माळी अनिल माहाले ,गणेश सोनार , प्रशांत माळी , जयेश चौधरी व नागरिकांची उपस्थित होते .
पंचायत समिती सदस्य,व पंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते व गावातील ग्रामस्थानी गावातील व इंदिरा नगर, अहिराव कॉलनी, कैलास नगर येथील सर्व समस्या व लाईट सारखी ये-जा करते सर्व समस्या बेटावद MSCB चे श्री तेजस गुजराथी साहेब यांच्यासमोर मांडल्या व चर्चा केली बेटावद गावातील प्रश्न सोडवावेत असे सांगण्यात आले.
साहेबानी हि लगेच तात्कळ दखल घेऊन वरिष्ठ अधिकारी आपल्या येथील लाईनमन यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर आपल्या MSCB सबटेशनची ची गावातील लाईट सुरळीत करतो व गावातील लाईटाच्या सर्व समस्या सोडवतो अशी ग्वही दिली यावेळी उपस्तित राजेंद्र भाऊ कोळी, मंगलचंद जैन, गणेश माळी ,महेंद्र माळी, गणेश सोनार, विजय बागुल व ग्रामस्थ हे उपस्तित होते..

Post a Comment

0 Comments