Header Ads Widget

निवृत्त पोलीस कर्मचारी आधार पाटील यांचे निधन

शोक-संदेश


धुळे- अमळनेर, धुळे एस.आर.पी. व पोलीस दलातील निवृत्त जवान व तांदळी ता. अमळनेर येथील मुळ रहिवाशी बापूसाहेब आधार भटू पाटील (वय-74) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. त्यांची अन्त्ययात्रा आज दुपारी  2 वाजता श्रीहरी कॉलनी, सत्यसाईबाबा सोसायटी, स्वामी समर्थ मंदीराजवळ, साक्री रोड, धुळे येथून निघून कुमारनगर स्मशानभूमीत अन्त्यसंस्कार करण्यात येतील. धुळे येथील मनोहर पाटील व डहाणू येथील कोर्टात लिपीक असलेले श्रीकांत पाटील यांचे ते वडील होते. स्व. आधारबापू यांच्या पश्‍चात पत्नी, भाऊ, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

*********

Post a Comment

0 Comments