फैजपूर उपविभागाच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी कुणाल सोनावणे
राज्यातील पोलीस उपअधीक्षक/सहा.पोलीस आयुक्त दर्जाच्या एकूण 92 अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश राज्याचे गृह विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांनी गुरुवार, 9 सप्टेंबर रोजी काढले आहेत. त्यात भामरागड जि.गडचिरोली उपविभागीय अधिकारी कुणाल शंकर सोनावणे यांची फैजपूर विभागाच्या पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.
चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी चोपडे
राज्यातील पोलीस अधीक्षक/पोलीस उपायुक्त दर्जाच्या 54 अधिकार्यांच्याही बदल्या झाली असून त्यात नाशिक राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त रमेश चोपडे यांची चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.
Copy

0 Comments