Header Ads Widget

नाशिक खानदेश मराठा मंडळा तर्फे प्राध्यापक प्रशांत पाटील सरांचा व वसंत पाटलांचा सत्कार



आपला खानदेश मराठा मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रशांत पाटील सर यांची साहित्य संमेलन उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आपल्या मंडळाच्या वतीने पाथर्डी फाटा वसंत पाटील यांच्या निवासस्थानी वसंत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रसंगी माजी अध्यक्ष शंकर नाना पाटील उपाध्यक्ष शिसोदे साहेब


 सरचिटणीस अविनाश पाटील माजी कार्याध्यक्ष बाजीराव चव्हाण मराठा सेवा संघाचे अविनाश पाटील चावा संघटनेचे नारायण पाटील मंडळाचे सहसचिव बी आर पाटील  माजी खजिनदार सुभाष चव्हाण अभिमन्यू साळुंखे रमेश पाटील अहिराणी साहित्याचे जनक देसले सर हेमंत शिरसाठ महिंद्रा कंपनीचे माजी सचिव ज्ञानेश्वर पाटील ज्येष्ठ नेते युवराज पाटील व मी स्वतः महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन चे चेअरमन भारतीय जनता पार्टी चे नवीन नाशिक चे सरचिटणीस रवी पाटील उपलब्ध होते श्री वसंत पाटील यांचे खानदेश मराठा मंडळाचे तर्फे सत्कार केल्याबद्दल आभार


Post a Comment

0 Comments