Header Ads Widget

महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा.ना. सुनील केदार साहेब यांचे धुळे यांना किसान क्रेडिट कार्ड योजनाचे निवेदन देतांना



नरडाणा - दि २१/०१/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा.ना. सुनील केदार साहेब यांचे धुळे यांना किसान क्रेडिट कार्ड योजना, सक्तीने बँकांनी अंमलबजावणी करण्यात यावी व पशुपालक शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात यावे आणि पशुपालक शेतकऱ्यांच्या दुधाच्या दरांमध्ये वाढ करण्यात यावी याविषयी निवेदन देताना जितेंद्र सिंग राजपूत ,ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र पाटील साहेब, मनोज पाटील, भटू भामरे , युवराज मोहिते, गणेश गिरासे , एकनाथ जी शिंदे , जगतसिंग जी राणा आदी लोक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments