Header Ads Widget

*शिरपूर तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेच्या कार्यकारणीत प्रा.राकेश चौधरी(अध्यक्ष) तर प्रा.सी.एन.पाटील(सचिव) म्हणून निवड*




   शिरपूर तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेची कार्यकारणी निवड प्रक्रिया के.एस.बर्वे कन्या जुनिअर कॉलेज शिरपूर येथे विभागीय अध्यक्ष बी.ए.पाटील व सचिव डी.पी.पाटील तसेच जिल्हा कार्यकारणीतील सदस्य संजय देवरे  यांच्या उपस्थितीत पार पडली.
 सर्व प्रथम जिल्हा कार्यकारणीत प्रा.राकेश रघुवंशी(एच.आर.पटेल कनिष्ठ महाविद्यालय, शिरपूर)
प्रा.डी.बी.भामरे(आर.बी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय अर्थे)
प्रा.जितेंद्र वसांडे (एस.व्ही.रणधीर महाविद्यालय थाळनेर) यांची निवड झाली. 
त्यांनतर तालुका कार्यकारींनी निवडली गेली.निवड झालेली कार्यकारणी अशी 
अध्यक्ष:-प्रा.राकेश चौधरी(के.एस.बर्वे जुनिअर कॉलेज शिरपूर)
उपाध्यक्ष:-१)प्रा.एन.वाय.बोरसे(आर.सी.पटेल कनिष्ठ महाविद्यालय भोरखेडा)
उपाध्यक्ष:-२)प्रा.प्रशांत पाटील(डॉ. पी.आर.घोगरे महाविद्यालय शिरपूर)
सचिव :-प्रा.सी.एन. पाटील(आर.सी.पटेल कनिष्ठ महाविद्यालय खंबाळे)
सहसचिव :-१)जगदीश रमाकांत कोठावदे (एस.व्ही.रणधीर महाविद्यालय थाळनेर)
२)अनिल अंबर पाटील (देशभक्त फकीरा महाविद्यालय बोराडी)
सल्लगार:-१)एस.एम.पाटील (आर.सी.पटेल कनिष्ठ महाविद्यालय टेकवाडे)
२)जी.व्ही.वाडीले (डॉ. पी.आर.घोगरे महाविद्यालय शिरपूर)
प्रसिद्धी प्रमुख:- १)एम.एच.पठाण(पी.बी.एम.कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर)
२)जी.जे.पाटील(के.एस.बर्वे जुनिअर कॉलेज शिरपूर)

Post a Comment

0 Comments