शिंदखेडा विधानसभा क्षेत्रातील माळमाथा परिसरातील *मौजे दुसाणे* येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे जिल्ह्याचे कार्यसम्राट नेते मा. संदिप दादा बेडसे यांच्या हस्ते श्रीफळ वाहून *25:15 योजनेअंतर्गत सिमेंट-काँक्रीट रस्त्यांच्या
विकासकामास* सुरूवात करण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे मा. सदस्य शामराव भदाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे साक्री तालुकाध्यक्ष अक्षय सोनवणे, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष दिपक जगताप, हट्टी गणाचे युवकनेते भैय्यासाहेब शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष कमलाकर बागले, युवक विधानसभा क्षेत्रप्रमुख दुर्गेश पाटील, सागर दहिते, रवि बापु, निखिल बागले, योगेश पाटील (उभंड), विक्की आखाडे, भैय्या खैरनार, राहुल सोनवणे, विनोद महाले, दिपक भदाणे, बाळासाहेब खैरनार, मोहन दहिते, मदन पिसाळ, विजू तात्या खैरनार, जगु तात्या सोनवणे, भगत ठेलारी, परेश खैरनार, पंकज भदाणे, रावसाहेब महाले, चिंतामन महाले, शिवशाहीर गजानन भदाणे, चेतन भदाणे, बापु पैलवान, प्रकाश भदाणे, राजु नाना आदी उपस्थित होते.


0 Comments